Saturday, October 11, 2008

जगाचा पलानाकरता खुप चिंताग्रस्त झालता । त्याने लगेच देव्दुताला बोलावले आणि समस्या सांगितली । सार एकून देवदूत ही चिंताग्रस्त झाला कारन प्रश्न मानवाच्या अणि पृथ्वीच्या अस्तित्वाचा होता । देवाने देव्दुताला बजावले कोणत्याही परिस्तितित आपण पृथ्वीला वाचावालेच पाहिजे मात्र त्यासाठी त्याना हवा होता एक असा मानव जो त्याना ह्या संकटाला सम्पवान्या साठी मदत करेल । आणि मग सुरु झाला देव्दुताचा शोध ....................................................

Tuesday, October 7, 2008

आरंभ

हा ब्लॉग खर म्हणजे त्या स्वच्छंदी लोकांसाठी आहे ज्याना आयुष्यात खुप वेगवेगले अनुभव येतात आणि अनेक विचार त्यांच्या मानत घोळत असतात । ह्या विचाराना सीमा नही ते विचार म्हणजे हलुवार हवेची जुलुक आहे त्तर कधी चमत्कार । कधी सरया विश्वाचा विचार तर कधी आत्मज्ञान ।